संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरावर साजरी करण्याबाबत राज्य सरकारची पावले

आमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती ठाणे, दि. २१ (प्रतिनिधी) : देशभर अभंग व किर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसाराबरोबरच जनजागृती करणारे राष्ट्रसंत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती राज्य स्तरावरून … Continue reading संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरावर साजरी करण्याबाबत राज्य सरकारची पावले